मी तुमची सून नाही मुलगीच! सासरे विलासराव देशमुखांसाठी जेनिलियाची पोस्ट वाचून डोळ्यात येईल पाणी

अभिनेत्री जेनिलिया सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. पती रितेश देशमुखसोबत अनेकदा ती वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना दिसत असते. त्यामुळे ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. मराठमोळ्या रितेश देशमुखमुळे जेनिलिया मराठी प्रेक्षकांसाठीही खास बनली. तिने अनेक गोष्टींमुळे मराठी प्रेक्षकांची मनेही जिंकली आहे. सोशल मीडियावरही रितेश आणि जेनिलियाची जोडी खुप प्रसिद्ध आहे. अशात १४ ऑगस्ट २०१२ … Read more