Virat Kohli : भारताचा स्टार खेळाडू किंग कोहली थोडक्यात बचावला, मैदानातील ‘तो’ व्हिडीओ समोर

Virat Kohli : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीतीत आली. अवघ्या दीड दिवसांमध्ये 33 विकेट्स पडलेल्या या सामन्यात खेळपट्टीच्या लहरीपणामुळे अनेक विक्रम मोडले गेले. या सामन्यात अनेक रंजक गोष्टी घडल्या. त्यापैकी विराट कोहलीच्या चेहऱ्यावर चेंडू लागण्याची घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. … Read more