‘या’ मतदारसंघातून कोणीच निवडणूक लढवायला इच्छूक नाही! जिंकणाऱ्याचा गूढ पद्धतीने होतो मृत्यू
छत्तीसगडमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी तयारी जोरात सुरू आहे. सूरजपूर जिल्ह्यातील एक वार्ड लोकांसाठी रहस्यमय तर उमेदवारांसाठी चिंता वाढवणारा ठरला आहे. गेल्या २५ वर्षांपासून या वार्डात जो कोणी नगरसेवक म्हणून निवडून आला, त्याचा रहस्यमय मृत्यू झाला आहे, असे म्हटले जाते. हा वार्ड यंदा ओबीसी वर्गासाठी राखीव आहे आणि त्याचे नाव मौलाना आझाद वार्ड क्रमांक-२ आहे. या वार्डातून … Read more