Abhishek Sharma : अभिषेक शर्माची वादळी खेळी रेकाॅर्डनी गाजली, वानखेडेवर झाले ‘हे’ १० विश्वविक्रम

Abhishek Sharma : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने धडाकेबाज खेळी करत क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध केले. अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकावत त्याने भारतासाठी दुसऱ्या सर्वात वेगवान टी-२० शतकाचा विक्रम केला. या तुफानी खेळीदरम्यान अभिषेकने अर्धा डझनहून अधिक विक्रम मोडीत काढले आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना पूर्णपणे उध्वस्त केले. टीम इंडियासाठी दुसरे सर्वात वेगवान टी-२० शतक अभिषेकने ३७ चेंडूंमध्ये … Read more