America : १० वर्षांच्या मुलावर बसली १५४ किलो वजनाची आई, ५ मिनीटांत गुदमरून मृत्यू

America : अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे 150 किलोहून अधिक वजनाच्या महिलेच्या अंगाखाली दबल्यामुळे 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपी महिलेचीही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही महिला त्या मुलाची पालक माता (फॉस्टर मदर) होती. मीडिया रिपोर्टनुसार, मृत मुलाची ओळख डकोटा लिवाई स्टीव्हन्स या … Read more