ब्रेकिंग! काही सेकंदातच ६२ जणांचा जागीच कोळसा, घटनेने उडाली खळबळ…

ब्राझीलमध्ये विमानाला भीषण अपघात झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये विमान कोसळण्याचा दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नेपाळमध्ये विमान अपघाताची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा मोठा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये अनेकांचे जीव गेले आहेत. साओ पाऊलोच्या सीमावर्ती भागात विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानात ६२ जण होते. ब्राझीलच्या नागरी … Read more