Wrestle

कुस्ती जिंकली मी हारले!! विनेश फोगटने भावनिक पोस्ट करत घेतला मोठा निर्णय, देशात हळहळ…

भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला. एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली. ...