'Y Plus' security

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा, बारामतीत नेमकं घडलं काय?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी पवार कुटूंबात फूट पडल्याने आता याठिकाणी घरातच ...