young woman

उच्चशिक्षित तरुणीने बाळासमोर आयुष्य संपवले, भावाने दिलेल्या तक्रारीनंतर घटनेला वेगळं वळण…

चिपळूणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील पाग येथे एका उच्चशिक्षित विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्यासमोर गळफास घेऊन ...