CT scan : CT स्कॅनसाठी मशीनमध्ये जाताच झाला महिलेचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर
CT scan : ब्रिटनच्या नॉर्थम्प्टन जनरल हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅनदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 66 वर्षीय इव्होन ग्रॅहम यांना सीटी स्कॅनसाठी घेण्यात आले असता, स्कॅनपूर्वी दिलेल्या डाय (कॉन्ट्रास्ट मीडियम) इंजेक्शनमुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुलीने उपस्थित केले महत्त्वाचे प्रश्न इव्होन ग्रॅहम यांच्या 36 वर्षीय मुलीने, … Read more