काँग्रेसचा एक आमदार सोडणार पक्ष, ठाकरेंना धक्का अन् राजकीय घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
सध्या मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. याठिकाणी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. येथील विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज वांद्रे पूर्व भागात आहे. हा मुहूर्त साधत झिशान हे अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची … Read more