Zero Point area

Sindhudurg : “ये कपातली माशी काढ…” पुण्याच्या पर्यटकाने विनंती करताच कोकणातील हॉटेल मालकाने केले हादरवणारे कृत्य

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. चहात माशी पडल्याच्या किरकोळ कारणावरून पुण्याच्या पाच ते सहा पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात ...