नवऱ्याने बायकोला परपुरुषासोबत कारमध्ये रंगेहाथ पकडले, मग रस्त्यावरच झाला तुफान राडा; पहा व्हिडिओ..

सोशल मीडियावर अनेक विडिओ व्हायरल होत असतात. आता एका महिलेला त्याच्या प्रियकरासोबत तिच्या पतीने कारमध्ये रंगेहाथ पकडल्याने बराच हंगामा झाला. यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पतीने पत्नीचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद करत असतानाच पत्नी भडकली. कारमधून खाली उतरली आणि पतीवर आरडाओरडा करायला सुरू केले. यावेळी इतर लोकं देखील जमायला लागले.

हा सर्व प्रकार व्हीडीओमध्ये रेकॉर्ड झाला आहे. यामध्ये पत्नी म्हणते ‘मी त्याच्याशी लग्न करणार आहे, तुला काय करायचे आहे ते कर.’ त्यावर पती तिला घटस्फोट घेण्यास सांगताना दिसत आहे.

त्यावर ती तयार असल्याचे सांगताना दिसत आहे. हा व्हीडीओ पतीने नंतर टिट्वरवर पोस्ट केला आणि तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत गेला. यावेळी इतर लोकांनी देखील याठिकाणी काय चालले आहे हे बघण्यासाठी याठिकाणी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, अशा अनेक घटनांमुळे पती-पत्नीच्या पवित्र नात्याला सुरूंग लागत आहे. एसडीएम ज्योती मौर्य प्रकरणानंतर तर अशाप्रकारच्या बातम्या वारंवार येत असतात. यामुळे याची नेहेमी चर्चा होत असते.

अशा प्रकारची प्रकरणे सोशल मीडियावरूनही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तसेच इतर लोकांशी देखील संबंध ठेवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत अनेकदा याचे रिपोर्ट देखील सामोरे आले असून त्यामध्ये धक्कादायक माहिती देखील पुढे आली आहे.