Team India : ऑरेंज आर्मी! पहिल्या सामन्यापूर्वी टिम इंडीयाने का घातली भगवी जर्सी, जाणून घ्या कारण..

Team India : आजपासून विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. पण भारताचा सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे. मात्र या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघ भगव्या जर्सीत सराव करताना दिसला. भारताच्या जर्सीचा रंग निळा आहे, त्यामुळे भारतीय खेळाडू भगवी जर्सी का घालतात, असा प्रश्न सर्वांना पडला.

पण पहिल्या सामन्यापूर्वी भारताने ही रंगीत जर्सी का घातली याचे खरे कारण आता समोर आले आहे. भारतीय संघ(Team India) कोणत्याही स्पर्धेत निळ्या जर्सीमध्ये खेळतो. मात्र आज भारतीय संघ चेन्नईच्या मैदानात सरावासाठी आला तेव्हा सर्व खेळाडूंनी भगवी जर्सी(orange-jersey) परिधान केली होती.

अशा परिस्थितीत या विश्वचषकात भारतीय संघाचा(Team India) रंगच बदलला आहे का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कारण चाहत्यांनी या रंगीत जर्सीमध्ये भारतीय संघाला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. मात्र यावेळी खेळाडूंसोबतच प्रशिक्षक राहुल द्रविडही भगव्या रंगाच्या जर्सीत(orange-jersey) दिसला.

त्यामुळे पहिल्या सामन्यापूर्वी हेवीवेट संघाचे नेमके काय चालले आहे, असा प्रश्न सर्वांना पडला होता. सुरुवातीला हे कोणालाच समजले नाही. पण यावेळी भारतीय संघाने(Team India) भगव्या रंगाची जर्सी(orange-jersey) का घातली, या प्रश्नाचे उत्तर कालांतराने सापडले आहे.

भारताचा पहिला विश्वचषक सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ(Team India) तिथे सराव करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या जर्सीचा रंग पिवळा आहे. दुसरीकडे भारताच्या जर्सीचा रंग हादेखील निळाच असणार आहे..

मात्र सरावासाठी भारतीय संघाला वेगळ्या रंगाची जर्सी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत चेन्नईत सरावासाठी भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला. त्यामुळे भारतीय संघाचा हा नवा लूक पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. पण आता या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे.