Mayur
दुसऱ्या भेटीत नक्की काय चर्चा? शरद पवार भाजपसोबत जाणार? आतली बातमी आली समोर
अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली आहे. रविवारी ते आमदार मंत्र्यांसोबत आले होते, पण आज ते ३० बंडखोर आमदारांसोबत शरद पवारांशी ...
समुद्राजवळ जाऊन फोटो काढत होती महिला, लाटेत गेली वाहून; भयानक व्हिडिओ आला समोर
पावसाळा आता सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकजण फिरायला निघालेले दिसून येतात. काही लोक हे ट्रेकिंगला जातात तर काही त्यांना हवं तिथे फिरून येतात. पण ...
शिंदेंनी लावली फिल्डिंग, पुण्याचा ‘हा’ बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत; भाजपचं टेंशन वाढलं
राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. अनेक नेते हे या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला लवकरच सुरुवात ...
‘माणूसपणाची शिसारी आलीय, असे मरण..’; रविंद्र महाजनींच्या निधनानंतर अभिनेत्रीने सांगीतले धक्कादायक सत्य
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला ...
व्हीप नक्की कोणाचा मानायचा? अजित पवार की शरद पवार गटाचा? मोठी अपडेट आली समोर
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहे. त्यामध्ये अजित पवारांचा गट हा सत्तेत आहे तर शरद पवारांचा गट हा विरोधात आहे. त्यामुळे आता सभागृहात ...
ठाकरे गटाचा ‘या’ तीन आमदारांना मोठा धक्का, आता आमदारकीच जाणार?
राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. नेते या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला आताच मोठा धक्का बसला होता. आमदार नीलम ...
शरद पवारांकडे नक्की किती आमदार? अधिवेशनानंतर धक्कादायक आकडा आला समोर
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. अजित पवारांनी आपल्याकडे ४० आमदार असल्याचा ...
सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी शरद पवारांची भेट का घेतली? पटेलांनी सांगीतले खरे कारण
रविवारीच अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवारांनी भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. असे असताना आता ...
अजितदादांना आहे ‘या’ गोष्टीची भिती; दुसऱ्यांदा पवारांची भेट घेण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांनी शरद पवारांची सलग दुसऱ्या दिवशी भेट घेतली आहे. दोन गट पडलेले असतानाही सलग दुसऱ्या दिवशी पवारांची भेट घेतल्यामुळे ...
अजित पवार बंडखोर आमदारांसह पुन्हा पवारांच्या भेटीला, शरद पवार माघार घेणार?
रविवारी अजित पवार यांनी त्यांच्या गटातील मंंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. ते अचानक न काही सांगता शरद पवार यांच्या भेटीसाठी चव्हाण सेंटरमध्ये पोहतले ...