Mayur

वळण घेताना जीपचा भीषण अपघात, ६ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; महाराष्ट्र हादरला

रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अनेकांना तर रस्ते अपघातात आपला जीवही गमवावा लागत आहे. अशीच एक घटना आता मुंबई नाशिक महामार्गावरील ...

किरीट सोमय्यांच्या व्हिडिओ मागे भाजपचाच हात; सुषमा अंधारेंनी थेट लॉजिकच सांगितलं

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी महिलांवर अत्याचार केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे ...

सीमा हैदरला पोलिसांनी घेतलं ताब्यात; चौकशीतून झाले धक्कादायक खुलासे

प्रेमासाठी कायपण म्हणत तरुण-तरुणी हे अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी करत असतात. अशीच एक पाकिस्तानी महिला चर्चेचा विषय ठरली आहे. ती आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानमधून भारतात ...

गश्मीर महाजनीला आहे १३ वर्षे मोठी बहिण, मानतो दुसरी आईच; जाणून घ्या कोण आहे ती…

शुक्रवारी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूबद्दलची बातमी समोर आली होती. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या वैकुंठ स्मशानभुमीत ...

“किरीट सोमय्यांनी ‘तो’ व्हिडिओ खरा असल्याचे केलं मान्य? महीलेशी जबरदस्ती संबंध…”

सोमवारी रात्री एका मराठी वृत्तवाहिनीने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रदर्शित केला होता. त्यानंतर तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे ...

अमेरीकेत सापडले शिवाजी महाराजांच्या आजोबांचं खरं चित्र; हे चित्र तिकडं पोचलं तरी कसं? जाणून घ्या..

ऐतिहासिक चित्रे, वस्तु, शस्त्र अशा अनेक गोष्टी संग्रहालयात ठेवल्या जातात. अनेक गोष्टींबद्दल आपल्याला माहितीही नसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टींबद्दल लोकांना जाणून घ्यायला आवडत ...

घाई पडली महागात, ठाण्यात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू; अपघाताचा भयानक व्हिडिओ आला समोर

रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अनेकांना तर रस्ते अपघातात आपला जीवही गमवावा लागत आहे. अशीच एक घटना आता मुंबई नाशिक महामार्गावरील ...

“सोमय्यांच्या ८ तासांच्या क्लिप्स माझ्याकडे, पद देतो म्हणत त्यांनी महिलांवर…”

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोमय्यांच्या या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेक आरोपही ...

जालन्याच्या ZP CEO ने स्वतःच्या मुलाचं नाव सरकारी अंगणावाडीत टाकलं, पालकांसमोर नवा आदर्श

मुलं इंग्रजी शाळेत शिकावे, त्यांना परदेशात पाठवावं यासाठी पालक प्रयत्न करत असतात. तसेच अनेक पालक परदेशात पाठवू शकत नसले तरी ते आपल्या मुलांना प्रायव्हेट ...

…म्हणून भाजपनेच किरीट सोमय्यांचे अश्लील व्हिडीओ लीक केले; धक्कादायक गौप्यस्फोट

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी महिलांवर अत्याचार केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे ...