Mayur

बायकोने लोकांची धुणी-भांडी करुन नवऱ्याला शिकवलं, नोकरी लागताच त्याने केलं दुसरं लग्न

सध्या ज्योती मौर्य ही देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. तिने १३ वर्षे नवऱ्याबरोबर संसार केला. नवऱ्याने तिला शिकवून मोठं अधिकारी बनवलं. पण अधिकारी बनल्यानंतर ...

महायुतीत बिघाडीला सुरवात! राष्ट्रवादीचा पत्ता झाला कट, शिंदेगटाच्या ‘या’ आमदारांचे मंत्रिपद निश्चीत

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची अनेक आमदार वाट पाहत आहे. शिंदे गटातील काही आमदारांनी जर जाहीरपणे आपल्याला मंत्रिपद मिळणार असल्याचे म्हटले आहे. पण आता सर्वांची प्रतिक्षा ...

शिंदेगटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव जाणार? ठाकरे गटाने केली मोठी खेळी

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन एक वर्ष उलटून गेले आहे. तसेच या एका वर्षात शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नावही मिळाले आहे. पण असे ...

सप्तशृंगी गडावर भीषण अपघात, २२ भाविकांसह बस दरीत कोसळली; वाचून अंगावर काटा येईल

गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. बुलढाण्यात एका बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता ...

पवार फॅमिली पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत, ‘या’ सदस्याने आणले जुळवून; वाचा नेमकं काय घडलं..

राज्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पडले आहे. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ...

‘या’ मतदारसंघाची राज्यात चर्चा! सर्व नेत्यांचा शरद पवारांना पाठिंबा, अजितदादांचा एकही कार्यकर्ता नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे जास्त संख्याबळ ...

शिंदे गटाला मोठा धक्का, ‘या’ मंत्र्यांची होणार हकालपट्टी; भाजप हायकमांडचे आदेश

राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. अनेक आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे त्यांचे लक्ष ...

अजित पवारांपाठोपाठ आता काँग्रेसनेही दिला शरद पवारांना दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केले आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अनेक आमदार हे अजित पवारांसोबत गेले आहे. त्यामुळे राज्यात शरद ...

नार्वेकरांनी अपात्रतेची नोटीस पाठवताच मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजकारणात वेगवान घडामोडी

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत नार्वेकरांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे अशी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव ...

‘मला तू खूप आवडतेस’ म्हणत बीडचा तरूण विवाहितेला सतत फोन करायचा; नंतर घडली भयंकर घटना

गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेागारीच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. असे असतानाच आता बीडमधून एक घटना समोर आली ...