Mayur

माझं लग्न फक्त मीडिया पुरतं होतं, प्रसिद्धीसाठी होतं; मानसी नाईकचा धक्कादायक खुलासा

मानसी नाईकने आपल्या अभिनयाने आणि आपल्या डान्समुळे एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या सारख्या गाण्यांमुळे तिला प्रसिद्धी मिळाली ...

लोक आले, पाठीवरुन हात फिरवला अन् निघून गेले पण कोणीच…; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनाबाबत पत्नीचा मोठा खुलासा

लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टीतील असे नाव आहे जे कोणीही विसरु शकत नाही. ते मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. अनेक हिट सिनेमे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला ...

सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम कार्तिकी गायकवाडने घेतली अलिशान कार; किंमत वाचून थक्क व्हाल

सा रे ग म प लिटिल चॅम्प्स हा शो खुप खास आहे. कारण या शोने महाराष्ट्राला अनेक गायक दिले आहेत. आतापर्यंत या कार्यक्रमाचे अनेक ...

मार खाऊनही मालकाच्या अंत्यसंस्काराला पोहचले मुके वासरू; मृतदेह पाहताच रडून रडून झाले बेहाल

आजच्या काळात माणसाचा माणसावर विश्वास राहिलेला नाही. कधी कोण आपली साथ सोडेल हे सांगता येत नाही. पण प्राण्यावर एकदा प्रेम केले की तो कायम ...

छगन भुजबळांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, सरस्वती देवी, शारदा देवीने किती शाळा काढल्या?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. आता त्यांनी एक असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ते वादात ...

कोकण हार्टेड गर्लला घाटात लागला चकवा, भयानक अनुभव केला शेअर; म्हणाली, मी पुन्हा पुन्हा…

कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर खुप चर्चेत असते. झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यामध्येही ती दिसली होती. नेहमी सोशल मीडियावर ...

३० वर्षात हजारो सापांना जीवदान देणाऱ्याचा अखेर सापानेच घेतला जीव; बारामतीतील सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

कुठेही साप आढळून आला तर पहिल्यांदा सर्पमित्राला बोलावले जाते. तो सर्पमित्र सापाला जंगलात सोडून येतो. सापाला सुखरुपपणे जंगलात सोडण्याचे काम सर्पमित्र करत असतात. त्यामुळे ...

६३ वर्षीय डॉक्टरचे भयानक कृत्य, १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करत केले गर्भवती; नागपूर हादरलं

गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनाही समोर येत असतात. अशीच एक घटना आता नागपूरमधून समोर ...

गुरांना चारा घालायला गेलेल्या सासू-सुनांचा भयानक अंत; कुट्टीमशीन चालु करायला गेल्या अन्…

कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरांना चारा घालण्यासाठी गेलेल्या सासू-सुनाला विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. आनंदी मोरबाळे (७०) आणि सुनिता ...

बैलाला वाचण्यासाठी गेलेल्या ६ जणांचा झाला भयानक मृत्यू; घडलेली घटना ऐकून हादरुन जाल

झारखंडच्या रांचीमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका बैलाला वाचवायला गेलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रांचीपासून ७० किलोमीटर लांब असलेल्या एका ...