डोंबिवली हादरली! बापानेच मुलीची केली गळा दाबून हत्या, कारण ऐकून बसेल धक्का…
बापाने आपल्याच 9 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीतल्या मानपाडामध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी याबाबत तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर आरोपी बापाला अटक करण्यात आला आहे. मनोज कुमारला चार मुली आहेत. यातील एक मुलगी 9 वर्षांची होती. ती गतीमंद होती. ती … Read more