राज्यात पुढील ४-५ दिवस धो-धो पाऊस, ‘या’ शहरांना अलर्ट जारी, जाणून घ्या वेदर रिपोर्ट…
सध्या राज्यातील शेतकरी मोठ्या पावसाची वाट बघत आहेत. असे असताना पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकल्यामुळे राज्यात पावसाचे वारे वाहतील. त्यामुळे उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात … Read more