चिमुकलीचा मृत्यू आईवडिलांच्या जिव्हारी; एकाच दोरीने दांपत्याने घेतला गळफास, घटनेने गाव हळहळलं..
घशात घास अडकून पोटच्या मुलीचा झालेला मृत्यू सहन न झाल्याने एका दांपत्याने एकाच दोरीने गावातील मंदिराच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आटपाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. करण नाना हेगडे (वय २८) व शीतल करण हेगडे (२२) असे मृत दांपत्याचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात … Read more