Mumbai Indians : ‘नवा कर्णधार पांड्याला ट्रोल करणं थांबवा, नाहीतर…’, मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाची रोहित फॅन्सला धमकी

Mumbai Indians : रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला फारसा आवडलेला नाही. त्यामुळे संतापलेले फॅन्स नवा कर्णधार हार्दिक पांड्याला जोरदार ट्रोल करत आहेत. त्याच्यावर यथेच्च टीका केली जात आहे. एवढंच नव्हे तर मुंबईचे सोशल मीडिया फॉलोअर्स देखील झपाट्यानं कमी होत आहेत. मात्र हे ट्रोलिंग थांबवण्यासाठी MI च्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर … Read more

Corona : सावधान! महाराष्ट्रात 24 तासात तब्बल ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद; राज्य सरकार सतर्क

Corona : महाराष्ट्रात कोरोनाचे 14 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशा प्रकारे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या आरोग्य बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितले की, मुंबईत फारसे रुग्ण आढळले नाहीत. इन्फ्लूएन्झा आणि विषाणूजन्य तापाची प्रकरणे सामान्यतः हिवाळ्याच्या हंगामात दिसून … Read more

Mumbai Indians : रोहितला कर्णधारपदावून काढल्यानंतर अंबानींनी मौन सोडले, जे घडलं ते सगळं काही सांगीतलं, म्हणाले..

Mumbai Indians : IPL 2024 च्या लिलावात 72 खेळाडूंचे भवितव्य उघड झाले होते. या काळात मुंबई इंडियन्सने तीन विदेशी वेगवान गोलंदाज खरेदी करून आपला संघ आणखी मजबूत केला. लिलावादरम्यानही रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा मुद्दा उपस्थित होऊ लागला. यावेळी दुबईत लिलाव पार पडला. येथील कोका-कोला एरिना येथे हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या … Read more

Jaipur : चालत्या बसमध्ये ड्रायव्हरचा तरुणीवर बलात्कार, आवाज बाहेर जाऊ नये म्हणून कंडक्टरने स्पीकरवर लावली गाणी

Jaipur : जयपूरमध्ये चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. वास्तविक ही तरुणी यूपीची असून ती कानपूरहून जयपूरला जाण्यासाठी बसमध्ये बसली होती. ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली. मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसच्या केबिनमध्ये ती एकटी दिसल्याने चालकाने तिच्यावर जबरदस्ती केली. त्यादरम्यान बस चालकाने मोठ्या आवाजात संगीत वाजवून बस महामार्गावर … Read more

Delhi : 60 वर्षीय घरमालकिणीचे तरुणासोबत होते अनैतिक संबंध, लग्नाचा विषय काढताच घडलं भयानक

Delhi : दिल्लीतील हर्ष विहारमध्ये बेडबॉक्समध्ये महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्याच भाडेकरुला अटक केली आहे. भाडेकरु आणि महिलेचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्याने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील 60 वर्षांच्या घरमालकिणीचे तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मयत महिलेचे नाव आशा देवी … Read more

Delhi Metro : मेट्रोतून प्रवास करताना महीलेसोबत घडलं भयंकर, साडी दरवाजात अडकली अन्…, आला भयानक मृत्यू

Delhi Metro : दिल्ली मेट्रो ट्रेनचा प्रवास सुरक्षित मानणे चूक असू शकते. दिल्लीच्या इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर गुरुवारी मेट्रो ट्रेनच्या दरवाज्यात साडी अडकून नांगलोई येथील रहिवासी असलेल्या रीना या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ही माहिती दिली आहे. 14 डिसेंबर रोजी मेट्रो स्टेशनवर झालेल्या या घटनेत गंभीर जखमी झाल्याने महिलेला दिल्लीतील सफदरजंग … Read more

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर झाला विषप्रयोग, पाकीस्तानातील रूग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Dawood Ibrahim : मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दाऊदला कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी माहिती समोर आलेली नाही. वास्तविक, दाऊद इब्राहिमला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा … Read more

Pakistan : पाकिस्तानी लोकं ‘या’ ४ भारतीयांना सर्वात जास्त सर्च करतात, चौथे नाव वाचून धक्का बसेल

Pakistan : गुगल दरवर्षी एक यादी प्रसिद्ध करते ज्यामध्ये कोणत्या देशातील लोकांनी इंटरनेटवर कोणती गोष्ट सर्वात जास्त सर्च केली आहे हे सांगितले जाते. आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानबद्दल सांगणार आहोत. तिथल्या लोकांनी चार भारतीयांबद्दल खूप सर्चिंग केले आहे. हे चार भारतीय भारतात लोकप्रिय आहेत, पण पाकिस्तानच्या शोधावरून असे दिसते की ते तिथेही खूप लोकप्रिय आहेत. यापैकी … Read more

Rohit Sharma : कर्णधारपद गमावल्यानंतर रोहित अन् पत्नी रितिकाच्या चेहऱ्यावरील हसू गायब! मुलीच्या गॅदरिंगमधील ‘हे’ फोटो पाहून चाहते टेंशनमध्ये

Rohit Sharma : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटल्यानंतर रोहित शर्माचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. खरंतर, रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह मुंबईतील एका शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. ही तीच शाळा आहे जिथे त्यांची मुलगी समायरा सध्या शिकत आहे. रोहितला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि IPL 2024 च्या हंगामापूर्वी हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवल्यानंतर … Read more

Uttar Pradesh : रोज रात्री ‘त्या’ रूममधून यायचा किंकाळण्याचा आवाज, दार ठोठावलं अन्…; सत्य समजताच पोलिसही हादरले

Uttar Pradesh : बाप-लेकीच्या नात्याला कलंक लावणारी घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने आपल्याच मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ही मुलगी गर्भवती होताच या नराधमामुळे तिचा गर्भपात झाला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. एक बाप आपल्या मुलीशी इतका क्रूर कसा वागू शकतो, असा सवाल पोलिसांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण … Read more