Ranchi : परिस्थिती गंभीर, बाप खंबीर! सासरी मुलीचा छळ; वडील बँड बाजा वाजवत गेले अन्….; घटनेची राज्यात चर्चा
Ranchi : रांचीमध्ये काढण्यात आलेल्या लग्नाची मिरवणूक खूप चर्चेत आहे. मुलीच्या माहेरचा निरोप घेण्यासाठी ही मिरवणूक निघाली नाही, तर तिला सासरच्या छळातून मुक्त करण्यासाठी निघाली. सासरच्या लोकांकडून शोषण आणि छळ होत असलेल्या आपल्या विवाहित मुलीला परत आणण्यासाठी वडिलांनी वाद्ये आणि फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढली. 15 ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचा व्हिडिओ त्यांनी सोमवारी … Read more