Crime : साधा पोरगा रेल्वे स्थानकावर दिसला, पोलिसांना संशय, बॅग तपासल्यावर सर्वांनाचा बसला धक्का

Crime : उत्तर प्रदेशातील पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन येथे तपासणीदरम्यान जीआरपी आणि आरपीएफच्या पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्या बॅगमधून 15 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. एवढी मोठी रक्कम सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे या तरुणाकडे नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे पैसे नवी दिल्लीला नेले जात होते. सध्या जीआरपी आणि आरपीएफच्या टीमने या प्रकरणाची माहिती … Read more

Rajasthan : कुटुंब आलं घरी, मुलं दिसली नाही, सगळीकडे शोधलं; पेटी उघडली अन् सगळेच हादरले

Rajasthan : राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील गद्रा रोड पोलीस स्टेशन परिसरात दोन निष्पाप भाऊ-बहिणी खेळताना लोखंडी पेटीत बंद झाल्या. डब्यात गुदमरल्याने दोघांचाही वेदनादायक मृत्यू झाला. रात्री कुटुंबीय शेतातून घरी परतले असता मुले न सापडल्याने ही घटना उघडकीस आली. नंतर डबा उघडून पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. ही हृदयद्रावक घटना जी कोणी ऐकली तो थक्क झाला. गावकरी कुटुंबीयांचे … Read more

Bengaluru news : फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, १२ जणांचा जागीच कोळसा; वाचा नेमकं काय घडलं…

Bengaluru news : शनिवारी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूच्या अणेकल तालुक्यातील अट्टीबेले भागात फटाक्यांच्या गोदामासह-दुकानाला लागलेल्या आगीत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. दुकान मालकासह अन्य चार जण भाजल्याचे वृत्त असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतांपैकी बहुतेक जण फटाक्यांच्या गोदामात काम करणारे कर्मचारी होते, त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या … Read more

Crime : पोलिसांनी आधी गळ्यात हार घातला, नंतर कानात पुटपुटले, ऐकताच साधूच्या पायाखालची जमीन सरकली

Crime : साधूच्या दर्शनाच्या इच्छेने दोन भक्त हातात फुलांचे हार, मिठाई आणि फळे घेऊन आले. तत्काळ त्यांनी साधूच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि कानात काहीतरी कुजबुजताच साधूला घाम फुटला. काही वेळाने तेच साधू पोलिसांच्या गाडीत बसून चंबळच्या मुरैना जिल्ह्याच्या दिशेने जाताना दिसले. हा सगळा प्रकार पाहून आश्रमात उपस्थित सर्वांनाच आश्चर्य वाटले की, एक साधू … Read more

Sushant Singh Rajput : सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या का केली? अखेर ३ तीन वर्षांनंतर रिया चक्रवर्तीने सांगितलं सत्य..

‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही मालिकेतून प्रसिद्धी मिळविणाऱ्या सुशांत सिंग राजपूतच्या(Sushant Singh Rajput) मृत्यूला 3 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या मृत्यूने संपूर्ण टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. सुशांतचे चाहते अजूनही त्याच्या मृत्यूचे सत्य जाणून घेण्याची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत रियाची नुकतीच एक मुलाखत खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीला सुशांतबद्दल अनेक … Read more

Income tax : आरशाच्या मागे गुप्त खोली! दिडशे अधिकाऱ्यांनी टाकली रेड अन् सापडलं भलंमोठं घबाड, पाहून हादराल

Income tax : गुरुवारी सकाळी आयकर विभाग पथकाने रानिया येथील मयूर रिफायनरीवर छापा टाकला. एकाच वेळी 20 हून अधिक वाहने कारखान्यावर पोहोचली. सिक्योरिटीचे मोबाईल आधी जप्त करण्यात आले. छाप्यादरम्यान एकच गोंधळ उडाला. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना आत जाण्यापासून रोखण्यात आले. सर्वप्रथम पथकाने कार्यालयाचा ताबा घेऊन तपास सुरू केला. यानंतर कारखान्याच्या इतर ठिकाणीही चौकशी सुरू झाली. मात्र, गेटवर … Read more

Justin Trudeau : ‘तुम्ही नालायक आहात, देशाची…’, भडकलेल्या नागरिकांसमोर कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो अक्षरश पळाले

Justin Trudeau : भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. तणावाच्या या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर देशभरातून जस्टिन ट्रुडो(Justin Trudeau) यांच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅनेडियन नागरिक जस्टिन ट्रुडो यांच्याविरोधात संतापाने बोलत … Read more

Diabetes : डायबेटीसच्या रुग्णांसाठी ‘ही’ डाळ आहे खूपच फायदेशीर, झपाट्याने कमी होईल रक्तातील साखर

मधुमेह(Diabetes) हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त होते. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहारात खूप काळजी घ्यावी लागते. विशेषत: अशा आहाराचे सेवन करा ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. यामध्ये तूरडाळ हा चांगला पर्याय आहे. तूरडाळमध्ये अनेक पोषक घटक आढळतात जे मधुमेहाच्या(Diabetes) रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तूरडाळ कसे फायदेशीर ठरू … Read more

Jyoti Maurya : पतीने कर्ज काढून पत्नीला शिकवलं, नोकरी लागताच बायको प्रियकरासोबत फरार, आता पती फेडतोय कर्ज

स्वच्छता कर्मचारी आलोक मौर्य आणि त्याची पत्नी ज्योती मौर्य(Jyoti Maurya) यांच्यातील भांडण बराच काळ चर्चेचा विषय राहिला. कुणी ज्योतीला दोष दिला तर कुणी म्हटलं की प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. वास्तविक, आलोक मौर्य यांनी ज्योतीवर आरोप केला होता की, त्यांनी ज्योतीला शिक्षण देऊन एसडीएम बनवले, पण ती एसडीएम होताच होमगार्ड कमांडंटसोबत तिचे अफेअर सुरू … Read more

Jyoti Maurya : ही तर ज्योती मौर्याच्याही पुढची निघाली! नोकरी मिळताच प्रियकरासह फरार, नवरा फेडतोय एज्यूकेशन लोन

स्वच्छता कर्मचारी आलोक मौर्य आणि त्याची पत्नी ज्योती मौर्य(Jyoti Maurya) यांच्यातील भांडण बराच काळ चर्चेचा विषय राहिला. कुणी ज्योतीला दोष दिला तर कुणी म्हटलं की प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. वास्तविक, आलोक मौर्य यांनी ज्योतीवर आरोप केला होता की, त्यांनी ज्योतीला शिक्षण देऊन एसडीएम बनवले, पण ती एसडीएम होताच होमगार्ड कमांडंटसोबत तिचे अफेअर सुरू … Read more