चॉकलेट घेण्यासाठी दुकानातील फ्रिज उघडताच मुलगी कोसळली अन् सोडले प्राण; नेमकं काय घडलं?
जर तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत कुठेतरी जात असाल तर त्यांच्याकडे नेहमी लक्ष ठेवा. कारण अनेक वेळा मुलं अशी खोडसाळ करतात किंवा काही अडचणीत येतात, त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. सध्या सोशल मीडियावर एक अतिशय हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही काही काळ स्तब्ध राहू शकता. हा व्हिडिओ तेलंगणातील निजामाबाद येथील … Read more