3 वर्षांचे प्रेम, कोर्टात लग्न, आता पती पत्नीला शोधण्यासाठी भटकतोय, पूर्ण किस्सा वाचून धक्का बसेल
बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात एक तरुण पत्नीच्या शोधात घरोघरी भटकत आहे. त्यानी पोलिस ठाण्यापर्यंत अधिकाऱ्यांकडे दाद मागितली, मात्र पत्नीचा शोध लागला नाही. हे प्रकरण जेहानाबाद आणि अरवाल जिल्ह्याशी संबंधित आहे. जेथे अरवाल जिल्ह्यातील मुगला बिघा येथील एक युवक जेहानाबादमध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. जेहानाबाद येथे राहताना त्याचे जिल्ह्यातील काको पोलीस ठाण्यांतर्गत लालसे बिघा येथे … Read more