देवाला तरी फसवू नका! मंदिराच्या दानपेटीत मिळाला 100 कोटींचा चेक, मंदिर प्रशासन बँकेत जाताच बसला धक्का

सिंहाचलम येथील श्री वरालक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात एका भक्ताने 100 कोटी रुपयांचा चेक मंदिराच्या दानपेटीत जमा केला आहे. मंदिर प्रशासनाने चेक संबंधित माहिती बँकेला पाठवली असता, भक्ताच्या खात्यात केवळ 17 रुपये असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. चेकचे छायाचित्र गुरुवारी सोशल मीडियावर समोर आले. या धनादेशावर बोड्डेपल्ली राधाकृष्ण यांची स्वाक्षरी होती. कोटक महिंद्रा बँकेच्या चेकवर भक्ताने … Read more

वय अवघं १३ वर्ष पण महिन्याचा पगार २ कोटी; ‘अशी’ सुचली बिझनेसची जबरदस्त आयडिया; वाचा सक्सेस स्टोरी..

असं म्हणतात की कशालाही वय नसतं आणि हेच काम मुंबईत राहणारे टिळक मेहता यानी केलं आहे, ज्यानी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी 100 कोटी रुपयांची कंपनी उभी केली. या वयात मुले खेळतात, अभ्यास करतात, मजा करतात पण या वयात टिळक 200 हून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. वडिलांच्या थकव्यातून टिळक मेहता याला त्याच्या व्यवसायाची कल्पना … Read more

भर बाजारात नवऱ्याने बायकोला कुऱ्हाडीने तोडलं, गर्दीने दगडाने हल्ला चढवला तरी तो थांबला नाही; नंतर मात्र स्वतःलाच…

पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सुनम शहरात सोमवारी एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला केला आणि नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे ज्यामध्ये एक जमाव आरोपीला पकडण्यासाठी विटा आणि पाण्याच्या बादल्यांनी हल्ला करत आहे, तर त्याची पत्नी रस्त्यावर बेशुद्ध पडली आहे. वृत्तानुसार, … Read more

रूग्णालयात दिराने मिठी मारताच वहिनीच्या पोटात दुखायचं बरं झालं; नंतर दोघंही करू लागले विचित्र कृत्य..

उत्तर प्रदेशातील हाथरस येथून समोर आलेल्या प्रेमप्रकरणाने सर्वांनाच धक्का बसला आणि अस्वस्थ केले. खरे तर एका महिलेचे तिच्या दिरासोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध चालू होते. महिलेच्या पोटात अचानक दुखू लागल्याने पतीने तिला रुग्णालयात नेले. रुग्णालयातही महिला वेदनेने रडताना दिसली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेले. इतक्यात तिचा नवरा बाहेर आला. येथे तिचा दीर महिलेला भेटण्यासाठी पोहोचला. … Read more

आधी फेसबुकवर मैत्री, नंतर बिअर पिऊन तुफान रोमान्स, ६ वर्षांनंतर तरूणीने केला रेपचा आरोप; कोर्ट म्हणाले…

वर्षानुवर्षे संमतीने संबंध राहिल्यानंतर बलात्काराचा दावा करता येत नाही, असे निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झालेल्या बैठकीनंतर याचिकाकर्त्याच्या सुनावणीवर हायकोर्टाने हे भाष्य केले. खरेतर, तक्रारदार आणि याचिकाकर्ता यांच्यात सहा वर्षे संमतीने लैंगिक संबंध होते, त्यानंतर 27 डिसेंबर 2019 पासून दोघांमधील संलग्नता कमी झाली. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, 6 वर्षे संमतीने … Read more

नवऱ्याने बायकोला परपुरुषासोबत कारमध्ये रंगेहाथ पकडले, मग रस्त्यावरच झाला तुफान राडा; पहा व्हिडिओ..

सोशल मीडियावर अनेक विडिओ व्हायरल होत असतात. आता एका महिलेला त्याच्या प्रियकरासोबत तिच्या पतीने कारमध्ये रंगेहाथ पकडल्याने बराच हंगामा झाला. यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पतीने पत्नीचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद करत असतानाच पत्नी भडकली. कारमधून खाली उतरली आणि पतीवर आरडाओरडा करायला सुरू केले. यावेळी इतर … Read more

मृत्यू पावलेला भाजप नेता अर्ध्या तासात पुन्हा झाला जिवंत; कसा घडला ‘हा’ चमत्कार? वाचा…

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ना जाको राखे साइयां मार सके ना कोई. असाच एक प्रकार आग्रा येथे घडला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले मात्र अर्ध्या तासानंतर ते शुद्धीवर आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना … Read more

बॉससोबत रोमान्स करणं तरूणीला पडलं महागात; पत्नी भावासह आली अन् थेट जीवच घेतला

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मुरादनगर पोलीस स्टेशन परिसरात एका मुलीच्या हत्येचा गुन्हा पोलिसांनी उघड केला आहे. नोएडामध्ये काम करणारी महिला आणि तिचा बॉस यांच्यात अनेक दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. या दोघांच्या प्रेमप्रकरणामुळे आरोपी पत्नी खूप नाराज असायची, पण तिचा पती आपल्या कृत्यापासून परावृत्त झाला नाही. याच कारणावरून मुलीची हत्या करण्यात आली. मुरादनगर परिसरातील सुराणाजवळील हिंडन बॅरेजवर … Read more

१६ व्या वर्षी सोडले घर, पहिलीच भूमिका पुरुषाची मिळाली, आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री; ओळखा कोण?

आयुष्य कधीकधी आपल्याला त्याच यशावर घेऊन जाते जिथे आपल्याला जायचे असते. मग आपल्याच माणसांविरुद्ध बंड करायला का होईना. खालील चित्रात दिसणार्‍या या निरागस मुलीची कहाणीही अशीच आहे. त्या मुलीचा हिमाचल प्रदेशात जन्म झाला आहे. तिचे शालेय शिक्षणही तेथूनच झाले. आपल्या मुलीने मोठं होऊन डॉक्टर व्हावे अशी पालकांची इच्छा होती. पण मुलीला वैद्यकीय क्षेत्रात रस नव्हता. … Read more

काही मिनीटेच टिकला कार खरेदीचा आनंद; पूजेआधीच आला भीषण मृत्यू, गॅस कटरने बाहेर काढला मृतदेह

उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये एक तरुण सेकंड हँड कार खरेदी करून मित्रांसोबत घरी परतत होता. त्याचवेळी कार अनियंत्रित होऊन वाटेत एका झाडावर जाऊन आदळली. यामुळे कारचा चक्काचूर झाला आणि कार मालक असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचवेळी तरुणाचे तीन मित्र गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरही आणावे लागले. कृपया … Read more