‘या’ व्यक्तीसोबत लिव्हइन मध्ये राहते अभिनेत्री रेखा; अखेर स्वतःच सांगीतले आजवर लपवलेले सत्य
रेखा ही बॉलिवूडमधील सुंदर आणि सक्षम अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने इंडस्ट्रीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. याशिवाय ती तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठीही ओळखली जाते. पण, अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादात सापडले आहे. अफेअरपासून लग्नापर्यंत… रेखाच्या आयुष्यात अनेक गुपिते आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अफेअरचे किस्से आजही मोठ्या आवडीने ऐकले जातात. अभिनेत्रीबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली गेली … Read more