कॅन्सरमुळे जगभरात दरवर्षी करोडो लोकांना यामुळे जीव गमवावा लागतो. पण आता शास्त्रज्ञांनी त्याचा सर्वात वेगवान उपचार शोधून काढला आहे, जो केवळ 7 मिनिटांत कर्करोगाच्या पेशी नष्ट करेल. यामुळे जगभरात एक नवीन आशा निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू झाली होती. यामुळे हे उपचार कसे असणार तसेच याचा कालावधी आणि खर्च किती असणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. NHS इंग्लंडने जगातील सर्वात पहिले इंजेक्शन तयार केले आहे.
ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या कॅन्सरवर अवघ्या 7 मिनिटांत उपचार करता येतील. हे इंजेक्शन Atezolizumab इम्युनोथेरेपी औषधाच्या जागी वापरले जाईल. यामुळे हे फायदेशीर ठरणार आहे. यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न केले जात होते.
दरम्यान, यामुळे फुफ्फुस, ब्रेस्ट, लिव्हर आणि किडनी या सर्व प्रकारच्या कॅन्सरमधून बरं होण्यासाठी केला जाऊ शकतो. आता अंडर द स्किन इंजेक्शनद्वारे नव्याने उपचार केले जाणार आहेत.
यासाठी फक्त 7 मिनिटे लागतील. Atezolizumab हे इम्युनोथेरपी औषध आहे. जे नसांच्या आतमध्ये लावून दिले जाते. ही एक जीवन वाढवणारी थेरपी आहे, जी रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती खूपच मजबूत करते.
यातून कॅन्सरच्या पेशीच नष्ट करू लागते. हळूहळू शरीरातील सर्व पेशी मरतात. यामुळे कॅन्सरचा पूर्णपणे नायनाट होतो. आता नवीन इंजेक्शननंतर आधीपेक्षा तिप्पट रुग्णांना उपचार मिळू शकणार आहेत. यामुळे याकडे जगाचे लक्ष लागले आहे.