क्राईम

मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाचा अत्याचार; मैत्रिणीने बियर पाजली अन् शुद्ध हरपल्यानंतर…

बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर तिच्या मैत्रिणीने केलेल्या विश्वासघातामुळे आणि रिक्षाचालक मित्राच्या कृत्यामुळे लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी ही ...

संतोष देशमुख प्रकरणातील 3 फरार आरोपींचा खून, अंजली दमानियांचा पुराव्यानिशी दावा

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीड शहरात सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा सुरू होणार ...

मोठी बातमी! वाल्मिक कराड भोवतीचा फास सीआयडीने आवळला, तपासाला वेग

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग केल्यानंतर आता तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. देशमुख यांच्या हत्येप्रकरणात संशयित वाल्मिक कराड अद्याप ...

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आली सर्वात मोठी अपडेट, पोलिसांना सापडला तपासातील महत्त्त्वाचा धागा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून, ...

बायकोनंतर स्वत: सरपंच, 2012 पासून ग्रामपंचायतीवर सत्ता, अपहरणानंतर खून झालेले संतोष देशमुख कोण होते?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, ...

माझी आई रक्ताच्या थारोळ्यात होती, अन् तो तिच्या बांगड्या काढतोय, लाज तरी वाटते का?

कुर्ल्यात झालेल्या बस अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असताना माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याची धावपळ सुरू असतानाच, मृत फातिमा अन्सारी यांच्या ...

आर्थिक तंगीत असतानाच विनोद कांबळींसोबत घडली होती भयंकर घटना, एक कॉल आला अन्..

भारतीय क्रिकेटमध्ये अनेक तारे चमकले, त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे विनोद कांबळी. सचिन तेंडुलकर यांच्यासोबत पदार्पण करणारा हा उज्ज्वल फलंदाज एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर वर्चस्व ...

८ वाहनांना उडवून बाजारात घुसली अन् नंतर..; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ल्यातील भयानक अपघाताचा थरार

मुंबईच्या कुर्ला परिसरात झालेल्या बेस्ट बस अपघाताने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 9 डिसेंबर रोजी रात्री कुर्ला एलबीएस रोडवरील मार्केटमध्ये 332 क्रमांकाची बेस्ट बस ...

बीडमधील सरपंचांसोबत भयानक प्रकार; गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण, नंतर गाडीत कोंबून संपवलं

बीड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचा मृतदेह दैठणा गावाजवळ (ता. केज) आढळून आला आहे. सोमवारी, ...

स्मशानभूमी खोदताना सापडली जुनी मडकी, उघडताच आत दिसला खजिना, मजुरांनी आपसात वाटला, अन् नंतर…

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील कोतवाली देहाट परिसरातील करुंदा चौधर गावात एक अनोखा प्रकार घडला आहे. गावातील स्मशानभूमीच्या स्वच्छतेचे काम सुरू असताना मजुरांना मुघलकालीन चांदीची ...