America : ना तेजस्वी प्रकाश, ना स्वर्ग, मृत्यूनंतर होतं तरी काय? २४ मिनिटे मृतावस्थेत राहिलेल्या तरूणीने सगळंच सांगितलं

America : मृत्यूनंतर कोणीही जिवंत होत नाही हे आपण सर्वांनी ऐकले आहे. अमेरिकेतील एका महिलेने मृत्यूनंतर जिवंत होऊन हे विधान चुकीचे सिद्ध केले आहे. मजेची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती महिला आता मृत्यूनंतरचा तिचा अनुभव कथन करत आहे. महिलेच्या हृदयाची धडधड थांबल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते, असा दावा केला जात आहे, परंतु मृत्यूनंतर … Read more

काय सांगता! आता अवघ्या 10 मिनिटात निघून जाणार डोळ्यांचा चष्मा, आले आहे नवीन तंत्रज्ञान…

सध्या अनेकांना लांबचे किंवा जवळचे दिसायचे कमी आले आहे. अगदी लहान मुलांचेही डोळे अकाली कमकुवत होत आहेत. त्यांना जड चष्मा लावावा लागतो. याचा त्यांच्या अभ्यासावर आणि इतर गोष्टींवर परिणाम होतो. असे असताना आता नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही फक्त 10 मिनिटात तुमचा चष्मा घालवू शकता. यामुळे अनेकांना दिलासा मिळेल. हे नवीन तंत्रज्ञान काय आहे, ते जाणून … Read more

Ayushman Card Scheme: आयुष्यमान कार्डमुळे कोणत्या रूग्णालयात होतात मोफत उपचार? कोणाला मिळतो योजनेचा लाभ? जाणून घ्या सर्वकाही..

Ayushman Card Scheme: आयुष्यमान कार्ड योजना ही एक फायदेशीर सरकारी योजना आहे. आयुष्यमान योजनेचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना उपचार सुविधा पुरवते. यामुळे अनेकांचे जीव देखील वाचतात. याद्वारे त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळू शकतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत असते. बऱ्याच जणांना याची माहिती नसते. यामुळे पैसे … Read more

Efferson kosh : 2 इंचासाठी मोजले दिड कोटी; ‘या’ व्यक्तीने केले जगातील सर्वात वेदनादायक आॅपरेशन

Efferson kosh : याआधी एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांची किंवा उंचीची समस्या असल्यास अनेक घरगुती उपायांचा अवलंब केला जात होता. जर एखाद्याला त्याचा रंग गोरा करायचा असेल तर तो हळदीपासून कच्च्या दुधापर्यंत कोणत्याही गोष्टीने आपला चेहरा गोरा करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याला उंच व्हायचे असेल तर तो अनेक तास झाडाला लटकत असे. पण काळाबरोबर प्रत्येक गोष्टीचे शॉर्टकट … Read more

Bee : पाणी पिताना मजूरासोबत घडलं भयंकर, रूग्णालयात झाला भयानक शेवट; कारण ठरलं मधमाशी

Bee : मधमाशी गिळल्यानं मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडली आहे. पाणी पित असताना मजुरानं चुकून मधमाशी गिळली. त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला. पण तिथे त्यानं अखेरचा श्वास घेतला. भोपाळच्या बेरसिया परिसरात एका मजुरानं पाणी पिताना चुकून मधमाशी गिळली. मधमाशीनं त्याच्या अन्ननलिकेला डंख मारला. … Read more

blood pressure : ‘हे’ एक इंजेक्शन घ्या आणि ६ महिन्यांसाठी उच्च रक्तदाबापासून मिळवा आराम; रोज औषधे घेणार्‍यांसाठी खूशखबर, लवकरच बाजारात येणार

blood pressure : WHO च्या आकडेवारीनुसार, जगभरात 1.28 अब्ज लोक उच्च रक्तदाबाचे बळी आहेत. यातील बहुतांश लोकांचा रक्तदाब औषधाशिवाय बरा होत नाही आणि त्यांना दररोज औषध घ्यावे लागते. पण आता हे करावे लागणार नाही. शास्त्रज्ञांनी एक असे औषध शोधून काढले आहे जे आज घेतल्यास उच्च रक्तदाबला 6 महिन्यांपर्यंत आराम मिळेल. म्हणजे ६ महिने रक्तदाब सामान्य … Read more

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचं अचानक निधन, ‘या’ गंभीर आजाराशी देत होते झुंज

CID : टीव्ही जगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. CID या प्रसिद्ध शोमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने गेल्या काही दिवसांपासून दिनेशला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मात्र आज (5 डिसेंबर) त्यांचा मृत्यू झाला. अभिनेत्याच्या … Read more

Mortuary : शवागारात ठेवलेला होता मृतदेह, अचानक झाला जिवंत, बॅग उघडताच रुग्णालय कर्मचारी हादरला

Mortuary : रुग्णालयात उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर कुटुंबीय त्यांना घेऊन जाईपर्यंत तो मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवला जातो. या मृतदेहांच्या मध्ये राहून शवागारात काम करणे यासाठी मोठे धाडस लागते. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कामगारांना धाडसी समजलं जातं. पण, जर शवागारात कधी एखाद्या मृतदेह अचानक जिवंत झाला तर भल्याभले हादरुन जातात. ब्राझिलच्या साओ जोस प्रादेशिक … Read more

Potato : बटाट्यामुळे संपलं सगळं कुटुंब, तुम्ही सुद्धा ‘ही’ चूक करत नाहीत ना?

Potato : असं म्हणतात की जे व्हायचं ते घडतं. जेव्हा मृत्यूच येन लिहिलेलं असत तर मृत्यू कोणत्याही कारणाने येतो. तुम्ही आणि मी कदाचित रोज बटाटे खातो. भारतीय खाद्यपदार्थात, बटाटे जवळजवळ प्रत्येक भाज्यांमध्ये मिसळून तयार केले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की हा बटाटा एका रशियन कुटुंबासाठी मारक ठरला होता. या घातक बटाट्यामुळे कुटुंबातील चार … Read more

Buxar : ऐकाव ते नवलच! महीलेने एकाच वेळी दिला चार अर्भकांना जन्म, कसा झाला हा चमत्कार? वाचा..

Buxar : बक्सर जिल्ह्यातील एका जोडप्याच्या लग्नाला चार वर्षे झाली पण त्यांना एकही मूल झाले नाही. मुलगा होण्यासाठी दाम्पत्याने पूजाही करून घेतली. आता या महिलेने एकत्र चार मुलांना जन्म दिला आहे. हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. बक्सर जिल्ह्यातील नैनी जोर पोलीस स्टेशन हद्दीतील छोटकी नैनी जोर येथे राहणारे भरत यादव यांची पत्नी ग्यानती … Read more