---Advertisement---

विकृतीचा कळस! भररस्त्यात गायीवर अत्याचार, २६ वर्षीय विकृत तरुण ताब्यात, घटनेने उडाली खळबळ…

---Advertisement---

नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी २६ वर्षीय तरुणाने चक्क एका मूक जनावरावर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीने निष्पाप गायीचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

विकृत तरुणाचा व्हिडीओ व्हायरल व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. या संशयित विकृत तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उजेडात आली. यामुळे विकृती कुठंपर्यत गेली आहे, याचा अंदाज येत आहे. चक्रधर नारायण ठाकरे असे वय २६ वर्ष असलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आल्यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. घटनेनंतर चिडलेल्या नागरिकांनी संशयित आरोपीला चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस याबाबत तपास करत आहेत. या घटनेमुळे सगळे हादरले आहेत.

याबाबत माहिती अशी की, याठिकाणी राहणाऱ्या लोकांनी ही घटना प्रत्यक्ष बघितली होती, त्यानंतर त्यांनी पोलीसाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचा व्हिडिओ बघून आरोपीला अटक केली आहे. तक्रारदाराने घटनेचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही देखील दाखवला होता.

पोलिसांनी याबाबत ग्रामस्थांकडे माहिती घेतली असता हा तरुण कुठे राहतो याची माहिती त्यांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे २६ वर्षीय तरुणाने चक्क एका मूक जनावरावर अत्याचार केल्याचं उघड झाले आहे.

आरोपीने निष्पाप गायीचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. विकृत तरुणाचा व्हिडीओ व्हायरल व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. या घटनेमुळे एकच संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---