कोल्हापूरात तळ्याकाठी खेळत होती लहान मुलं, अचानक दिसलं असं काही की सगळेच हादरले

कोल्हापूरातून अशी एक बातमी समोर आली, ज्यामुळे संपुर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापूराच्या करवीर तालुक्याील गड मुडशिंगीमध्ये एका तळ्याच्या काठावर सोन्याची बिस्कीटे सापडली आहे. विशेष म्हणजे २४ लाखांचे सोने याठिकाणी सापडले आहे. तळ्याच्या काठावर सोने सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी हे सोनं ताब्यात घेतलं आहे. गांधीनगर पोलिस ठाण्यामध्ये … Read more

रिक्षाचालकाची पोरगी कष्टाने MBBS डाॅक्टर झाली, पण पदवी स्विकारतानाच कोसळला दुखःचा डोंगर

आईवडिल आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगली नोकरी मिळावी यासाठी त्यांना कष्टाने मोठं करतात. अनेक मुलं-मुली आपल्या आईवडिलांचे कष्टाचे चीज करतात. ते इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर यश मिळवून दाखवतात. अशीच एक कहाणी आता छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. तृप्ती मगरे असे या तरुणीचे नाव असून तिने एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. ती एक सामान्य कुटुंबातील असून … Read more

सर्वांनाच सरकारचा इमर्जंसी अलर्ट आला पण तुमच्या मोबाईलवर का नाही आला? ‘हे’ आहे खरे कारण

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने गुरुवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी एक मेसेज केला होता. सकाळी फोन अचानक व्हायब्रेट झाल्यामुळे अनेकांना काही कळत नव्हते. फोन जोरात व्हायब्रेट होत होता. नेमका तो आवाज कशाचा होता ही सुरुवातीला कळतच नव्हते. आपला मोबाईल हॅक झालाय की काय असा प्रश्नही अनेकांना पडला होता. तसेच आपला डेटा चोरीला तर नाही ना … Read more

काटा काढणारच! प्रफुल पटेलांना धडा शिकवण्यासाठी पवारांनी आखला खास गेम प्लान; केली मोठी घोषणा

अजित पवारांनी बंड केल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांसोबत आहे तर दुसरा गट अजित पवारांसोबत आहे. अनेक आमदार हे अजित पवारांसोबत गेले आहे. त्यामुळे शरद पवार आता पक्षबांधणीची तयारी करत आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे नेत्यांनीही अजित पवारांना साथ दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार मैदानात … Read more

कोल्हापूरात सापडली लाखो रूपयांची सोन्याची बिस्किटे, लहान मुले तळ्याकाठी खेळत होती, तेवढ्यात..

कोल्हापूरातून अशी एक बातमी समोर आली, ज्यामुळे संपुर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापूराच्या करवीर तालुक्याील गड मुडशिंगीमध्ये एका तळ्याच्या काठावर सोन्याची बिस्कीटे सापडली आहे. विशेष म्हणजे २४ लाखांचे सोने याठिकाणी सापडले आहे. तळ्याच्या काठावर सोने सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी हे सोनं ताब्यात घेतलं आहे. गांधीनगर पोलिस ठाण्यामध्ये … Read more

सीमा हैदर नाही, तर मरियम खान; ATS च्या चौकशीत धक्कादायक खुलासा, पबजी गेमच्या माध्यमातून…

पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. पण ती पाकिस्तानी एजंट असल्याचा संशय आहे, त्यामुळे एटीएसने तिला ताब्यात घेतलं आहे. सध्या तिची चौकशी केली जात आहे. सीमा हैदरबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता पुन्हा एक खुलासा चौकशीमध्ये झाला आहे. तिने सोशल मीडियावर सीमा हैदर म्हणून ओळख कधीच सांगितलेली नव्हती, … Read more

…तर इर्शाळवाडीतील सर्व आदिवासी आज सुखरुप असते; धक्कादायक माहिती आली समोर

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. यामध्ये १२जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात इर्शाळवाडीतील लोकांचा जीव वाचला असता, पण वनविभागाने केलेल्या कारवाईमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला अशी चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी तळीये येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक आदिवासी कुटुंबांनी वाडीतील घरे सोडून … Read more

हडपसरवरुन अनोळखी गाडीत बसला अन्…; २६ वर्षाच्या तरुणासोबत घडलं भयानक कृत्य

राज्यात सध्या अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. पैशांवरुन, रागातून किंवा बदल्याच्या भावनेने लोक जीवही घेताना दिसून येत आहे. अशीच एक घटना इंदापूरमधून समोर आली आहे. पोलिसांना सरडेवाडी लगत असलेल्या शेतात एक मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी तपास केला असता त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची … Read more

सहा महिन्याचं बाळ नक्की कसं पडलं? आजोबांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

कल्याणमधील बाळ पाण्यात पडल्याच्या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मुसळधार पावसामुळे लोकल थांबली होती. त्यामुळे एक महिला आपल्या वडिलांना आणि सहा महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे रुळावरुन चालली होती. त्यावेळी ते बाळ महिलेच्या वडिलांकडे होते. रुळावरुन चालत असताना त्या आजोबांचा पाय घसरला आणि ते बाळ थेट नाल्यात पडले. आता या घटनेला २४ तास उलटून गेले आहेत, … Read more

शरद पवारांना सर्वात मोठा धक्का! राहीलेल्या सातही आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट अजित पवारांचा आहे, तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. राज्यातील अनेक आमदार अजित पवारांच्या गटात गेले आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला होता. आता शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नागालँडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार होते. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. … Read more