Nagpur news : नीट जा, घरातून निघताना आईने सांगितलं अन् काही वेळातच पोरांच्या मृत्यूची बातमी आली, सगळेच हादरले…

Nagpur news : नागपूरमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी दुचाकीवरुन जाणाऱ्या भाऊ- बहिणीला कचऱ्याच्या टिप्परने धडक दिली. यामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत दोघांनीही आपला जीव गमावला.

याबाबत बातमी कळताच त्याच्या आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. त्यांना मोठा धक्का बसला. दोन पोरं नशिबाने एकत्र हिरावून घेतल्याने आईवडील धाय मोकलून रडत होते. दोघे भाऊ-बहीण ठरल्या वेळेला सायकलने निघाले होते.

त्यानंतर दहा मिनिटातच घरी सुमित व अंजलीच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला. यामुळे आईवडिलांचा आक्रोश सुरू झाला. यावेळी उपस्थित असलेल्या लोकांच्या देखील डोळ्यात पाणी आले होते.

त्यांना जे कळले ते खरे होते. दरम्यान सध्या राज्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. एक दिवस आधीच कांबळे चौकात दुचाकीवर जाणाऱ्या बहिणींना मिनी ट्रकने धडक दिल्याने मोठ्या बहिणीच्या डोळ्यादेखत लहानीने प्राण सोडले होते. ही घटना ताजीच असताना धक्कादायक घटना आहे.

नंतर दुसऱ्याच दिवशी अपघाताने बहीण-भावाचा जीव घेतला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे नन्हेलाल सैनी यांना चार अपत्ये. त्यापैकी मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे.

सगळी मुले जमेल तसा कुटुंबाला आर्थिक हातभार लावणारी. अंजली व सुमित रोजच सायकलने जायचे. तसेच ते शुक्रवारीही निघाले मात्र काही अंतर जात नाही तोच हा अपघात झाला. भरधाव टिप्परने या दोघांनाही चिरडले. यामुळे ही घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.