लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली आई वडिलांकडून भयंकर प्रकार, मुलीवरच बलात्कार, करायचे एकत्र सेक्स…

अमेरिकेत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. येथील उथा येथे एका वैवाहिक जोडप्याला अटक करण्यात आली आहे. या जोडप्याच्या 15 वर्षीय मुलीने दोन्ही पालक आपला लैंगिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे.

या मुलीचे आई आणि वडील तिचा छळ करत आहेत. पोलिसांनी दोन्ही पालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बळबरीने लैंगिक अत्याचार, बलात्काराचा प्रयत्न, या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सावत्र वडिलांनी ‘या मुलीच्या जन्मापासूनच तिचे संगोपन केले.

दरम्यान, मुलीच्या स्नॅपचॅटवर ती अनोळखी व्यक्तींबरोबर ‘लैंगिक परिस्थिती’संदर्भात चर्चा करत असल्याचं तिच्या पालकांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनीच तिचा लैगिक छळ सुरू केला. आपल्या मुलीबरोबर इतर अनोखळी व्यक्तीने लैंगिक संबंध ठेवण्यापेक्षा आपणच संबंध ठेवणं अधिक सुरक्षित ठरेल, असे म्हणत त्यांनीच सेक्स केला.

दरम्यान, मुलगी 14 वर्षांची असताना या दोघांनी तिच्याशी चर्चा करुन आपण एकत्र लैंगिक संबंधांचा अनुभव घेऊयात, असे तिला सांगून संबंध ठेवले. तसेच तिच्यासोबत एकत्र अंघोळ करत देखील सेक्स केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्या दोघांनी मुलीसमोर लैंगिक संबंध ठेवले होते।.

तसेच एकदा कंडोम फाटलेला असल्याचे मुलीने निदर्शनास आणून दिल्याने आपण याला विरोध केला होता असे या महिलेने सांगितले. सुरुवातीला आरोपी वडिलांनी मुलीबरोबर प्रत्यक्षात लैंगिक संबंध ठेवले नाहीत असे सांगितलं. नंतर मात्र सगळा प्रकार खरा खरा सांगितला.

दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला नाही. या मुलीला त्यांच्यापासून अजून धोका असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.