शेजारचं जोडपं शरीरसंबंधांवेळी नको तेच इशारे करत खिडकी उघडी ठेवतं, महिलेची तक्रार अन्…; महिलेची भयंकर माहिती..

बंगळुरुत एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. शेजारी राहणारे जोडपं खिडकी उघडी ठेवून शरीरसंबंध ठेवत असल्याचे या महिलेने म्हटले आहे. शेजारी राहणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याविरोधात तिने पोलीस तक्रार दाखल केली आहे.

याबाबत आमच्या घराच्या बाजूलाच शेजारच्या कुटुंबाची बेडरुम येते. शेजारच्या घरात नवविवाहित दाम्पत्य राहतं. ते दोघे शरीरसंबंध ठेवताना त्यांच्या बेडरुमची खिडकी उघडी ठेवतात. त्यामुळे आत सुरू असलेलं सगळं काही दिसतं असल्याचे महिलेने म्हटले आहे. यामुळे पोलीसची चक्रावून गेले आहेत.

तसेच तिने म्हटले आहे की, शरीरसंबंध ठेवताना दाम्पत्यात होणारा संवाद, त्यांचा नको तसला आवाजही आम्हाला ऐकू येतो, यामुळे ते खूप कसतरी वाटत. ते त्यांच्या खासगी क्षणांच्यावेळी बेडरुमची खिडकी जाणूनबुजून उघडी ठेवतात. यामुळे त्यांचे शरीरसंबंध आणि सगळं काही दिसतं.

तसेच दाम्पत्याला खिडकीत बंद करण्यास सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. त्यांनी आक्षेपार्ह इशारे देखील केले, तसेच बलात्कार करण्याची धमकी दिली. दरम्यान, या प्रकरणात एफआयआर झाल्याने आता तक्रारदारांना कोर्टात जावे लागेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

यामुळे आता हे प्रकरण कसे मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणात नवविवाहित जोडप्याच्या घरमालकाच्या पत्नीने देखील उलट तक्रार दाखल केली आहे. यामुळे दोन्हीकडील लोक पोलीस ठाण्यात गेले होते. यामुळे पोलीस तपास सुरू केला आहे.

शेजारची महिला आमच्या भाडेकरुंशी लहानसहान गोष्टींवरुन भांडते. तिला त्यांना घर सोडून जाण्यास भाग पाडायचे आहे, असे घरमालकाच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. यामुळे आता पोलीस तपास करत आहेत