नितीन देसाई मला भेटले होते, त्यांनी सांगीतलेलं की:..; उदय सामंतांचा मोठा खुलासा, ठाकरे गटावर गंभीर आरोप

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे एकच खळबळ उडाली होती. २५० कोटींचे कर्ज असल्यामुळे त्यांनी जीवन संपवलं होतं. कर्ज देणाऱ्या कंपनीने त्यांना फसवलं होतं. त्यामुळे तणावात येऊन त्यांनी असे केले होते. राजकीय नेतेही नितीन देसाईंवर भाष्य करताना दिसून येत आहे. आता शिवसेना गटाचे आमदार उदय सामंत यांनी यावर भाष्य केलं आहे. नितीन देसाईंचं दु:ख काय … Read more

कोणत्या गटात जाणार, शरद पवार की अजित पवार? अखेर नवाब मलिकांनी घेतला मोठा निर्णय

राष्ट्रवादीत सध्या दोन गट पडलेले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट हा शरद पवारांचा आहे. सध्याची राजकीय परिस्थिती अजित पवारांकडे आमदारांचे संख्याबळ जास्त दिसत आहे. तसेच त्यांच्याकडे जाणाऱ्या नेत्यांची संख्याची वाढत आहे. अशात काही नेते असेही आहेत, ज्यांनी अजून आपण कोणत्या गटात आहे हे स्पष्ट केलेले नाही. नुकतेच नवाब मलिक हे तुरुंगातून … Read more

“नितीन देसाई मला भेटले होते, त्यांचं दु:ख मी सांगितलं तर लोकांची पळता भुई थोडी होईल”

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे एकच खळबळ उडाली होती. २५० कोटींचे कर्ज असल्यामुळे त्यांनी जीवन संपवलं होतं. कर्ज देणाऱ्या कंपनीने त्यांना फसवलं होतं. त्यामुळे तणावात येऊन त्यांनी असे केले होते. राजकीय नेतेही नितीन देसाईंवर भाष्य करताना दिसून येत आहे. आता शिवसेना गटाचे आमदार उदय सामंत यांनी यावर भाष्य केलं आहे. नितीन देसाईंचं दु:ख काय … Read more

पुरुष पहाटे शपथ घेतात, महिलांनी सकाळी उठून रांगोळ्याच काढायच्या का? तरुणीचा थेट शरद पवारांना सवाल

शनिवारी पुण्यातील स्वजोस पॅलेस याठिकाणी संभाजी ब्रिगेड केड कॉन्क्लेव्हचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवारांनी तिथे उपस्थित असलेल्या तरुण-तरुणींशी संवाद साधला होता. तसेच समाजकारण आणि अर्थकारण संंबंधित असलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. यावेळी एका तरुणीने … Read more

“‘या’ नेत्याच्या त्रासामुळे जीव द्यावा वाटतोय”; शिंदेगटाचे ५०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिकपणे राजीनामा दिला होता. त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली होती. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या मुलाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला होता. कांदिवली, मालाड आणि चारकोप या विधानसभा मतदार संघातील ते पदाधिकारी होते. ४० पदाधिकाऱ्यांनी एकसोबत राजीनामा दिला होता. हे सगळं ताजं असतानाच आता शिंदे गटाला आणखी एक … Read more

…तर आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढणार; एकनाथ शिंदेंच्या खास आमदाराचा मोठा खुलासा

एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर कारवाई झाली तर शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपात्रतेची कारवाई झाली तर ते भाजपमध्ये जातील असेही म्हटले जात आहे. याबाबत शिंदेंच्या आमदारांनाही प्रश्न विचारण्यात येत आहे. असे असताना जळगाव पाचोऱ्यातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या कमळ चिन्हावरही निवडणूक … Read more

शाळेत जाणाऱ्या १६ वर्षीय मुलाने ४१ वर्षीय महीलेसोबत केले लग्न; चक्क सासुपेक्षा सुन आहे मोठी

असे म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात असते तेव्हा त्याला काहीही दिसत नाही. त्याला सर्वात मोठी गोष्टही लहान वाटते आणि तो कोणत्याही थराला जायला तयार असतो. काही विवाह हे अशा प्रेमाचे फलित असतात. सोप्या भाषेत म्हणा की अशा लग्नात वधू आणि वर यांच्यात काहीही जुळत नाही. तुम्ही वयस्कर वर आणि तरुण नवरी असलेली जोडपी पाहिली … Read more

प्रेयसी पाठोपाठ प्रियकरही चढला टॉवरवर, पण दोघांमधले खरे नाते समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

काही दिवसांपूर्वी एक विचित्र बातमी समोर आली होती. प्रियकराशी वाद झाल्यामुळे एका प्रेयसी थेट टॉवर चढली होती. त्यानंतर तिला समजवण्यासाठी तो तरुणही टॉवरवर चढला होता. छत्तीसगडमध्ये ही घटना घडली होती. दोघेही असे टॉवरवर चढल्यामुळे ते चर्चेत आले होते. आता त्यांच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. त्या तरुणीची आणि तरुणाची एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. त्या … Read more

बैलांना चारा टाकायला गोठ्यात गेले वडील, लेकाला ‘त्या’ भयंकर अवस्थेत पाहून पायाखालची जमीनच सरकली

सध्याच्या युगात खुप स्पर्धा सुरु आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत आहे. पण अनेकदा अपयश येत असल्यामुळे लोक त्याचा तणाव घेतात आणि टोकाचं पाऊल उचलताना दिसतात. अशीच एक घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाने तणावातून जीवन संपवले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडाराजा तालुक्यातील वर्दडी बु या गावातून ही घटना समोर आली … Read more

बायकोची बौद्धिक पातळी कमी, नवऱ्याची घटस्फोटाची मागणी कोर्टाने केली मान्य, पुण्यातील घटना..

लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वाद होत असतात. अनेकदा हा वाद घटस्फोटापर्यंतही जातो. पण आता पुण्यातून घटस्फोटाचे एक विचित्रच प्रकरण समोर आले आहे. पत्नीची बौद्धिक पातळी कमी असल्याने पतीने घटस्फोट घेतला आहे. तरुणीची बौद्धिक पातळी कमी आहे ती सुज्ञ नाही, असे म्हणत त्याने न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने सुद्धा हा दावा मान्य करत घटस्फोटाला मान्यता … Read more