‘पेशवे नीच प्रवृत्तीचे होते, कुठेही गेले की ८-१० वर्षाच्या मुलींना..’, भालचंद्र नेमाडेंचं वादग्रस्त वक्तव्य

भालचंद्र नेमाडे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक आहेत. पण ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा त्यांनी असे एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ते वादात सापडले आहे. त्यांनी औरंजेबाबत वक्तव्य केलं आहे. काशी विश्वेश्वराला गेलेल्या औरंगजेब बादशाहाच्या राण्यांना तेथील हिंदू पुजाऱ्यांनी भ्रष्ट केलं होतं. हे जेव्हा औरंगजेबाला कळालं होतं. तेव्हा त्याने काशी विश्वेश्वराची तोडफोड … Read more

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत नवा निर्णय आला समोर

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आमदारांना नोटीशीही पाठवल्या होत्या. पण त्याला उत्तर लगेच उत्तर देण्यास शिंदेंच्या आमदारांनी नकार दिला होता. आम्हाला मुदत वाढवून हवी आहे, अशी मागणी शिंदेंच्या आमदारांनी केली होती. त्यामुळे राहूल नार्वेकरांनी २ आठवड्यांची मुदत त्यांना वाढवून दिली आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या … Read more

‘त्या’ ४ बिझनेसमन लोकांमुळेच देसाईंनी जीवन संपवले? मध्यरात्री अडीच वाजता मॅनेजरला बोलावलं आणि…

बॉलिवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपले जीवन संपवले आहे. त्यांच्या एनडी स्टुडिओमध्येच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे संपुर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नितीन देसाई हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलादिग्दर्शक होते. त्यांनी लगान, हम दिल दे चुके सनम, जोधा अकबरसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे सेट डिझाईन केले होते. ते मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीहून मुंबईला आले … Read more

हिंदुस्थान मे रहना है तो मोदी और योगी, और आपके ठाकरे..! ४ जनांना मारणाऱ्या ट्रेनमधील कॉन्स्टेबलचा व्हिडीओ समोर

सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्यामध्ये एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार केला होता. त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. चार जणांमध्ये तीन प्रवासी होते, तर एक वरिष्ठ अधिकारी टीकाराम हे होते. संतापलेल्या कॉन्स्टेबलने तीन डब्बे फिरुन १२ गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्याने गाडीची चेन ओढली होती. गाडी हळू झाल्यानंतर त्याने डब्यातून उडी … Read more

चक्कर आल्याचं निमीत्त अन् नवऱ्याचा मृत्यू; पोलिसांनी गुप्त तपास करताच समोर आलं धक्कादायक सत्य

पुण्यातील दौंडमधील यवतमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला होता. पण पोलिसांनी तपास केला असता त्याचा मृत्यू त्याच्या पत्नीच्या मारहाणीमुळे झाला असल्याचे समोर आले आहे. संतोष पवार या ३९ वर्षीय व्यक्तीच्या आकस्मित निधनाची नोंद यवत पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पण पोलिसांना याबाबत संशय आला होता. त्यामुळे … Read more

शेवटी राहूल नार्वेकरांनी ‘तो’ निर्णय घेतलाच! १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वात मोठी बातमी आली समोर

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना निर्णय घेण्यास सांगितले होते. राहूल नार्वेकरांनी याप्रकरणी आमदारांना नोटीस बजावून आपली मतं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. पण ती मुदतही उलटून गेली आहे. … Read more

बंडखोर आमदार पुन्हा मातोश्रीच्या दारात आले तर..? ठाकरेंनी दिलेल्या उत्तराने सगळेच घाबरले

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी त्यांची एक खास मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांना संजय राऊतांनी राज ठाकरेंशी युती होणार का? असा प्रश्न विचारला होता. राऊतांच्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चेला आधार असता, तर माध्यमांवरील … Read more

फक्त एक छोटी चूक बेतली जीवावर, अनोळखी गाडीत बसला; पुढे जे घडलं त्यावर विश्वास नाही बसणार

राज्यात सध्या अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. पैशांवरुन, रागातून किंवा बदल्याच्या भावनेने लोक जीवही घेताना दिसून येत आहे. अशीच एक घटना इंदापूरमधून समोर आली आहे. पोलिसांना सरडेवाडी लगत असलेल्या शेतात एक मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी तपास केला असता त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची … Read more

आताची सर्वात मोठी बातमी! उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादा सिल्व्हर ओकवर दाखल; कारण आले समोर

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बंडखोरीनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले आहेत. प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सिल्व्हर ओक येथे पोहोचल्याचे वृत्त आहे. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेतली. प्रतिभा पवार यांच्यावर आज ब्रीझ कँडी रुग्णालयात … Read more

ब्रिजभुषणने कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले, जबरदस्ती केली; पोलिसांनी दिला ‘हा’ महत्वाचा पुरावा

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अडचणी वाढू शकतात. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर ठेवण्यात आले आहेत. एक फोटो देखील आहे ज्यामध्ये ब्रिजभूषण एका महिला कुस्तीपटूच्या अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहे. प्रत्येकजण फोटोसाठी पोज देत आहे पण सिंग कुस्तीपटूचा हात धरून हसताना दिसत आहे. त्याच्या … Read more