शिंदेगटात होणार मोठा भूकंप, १७ ते १८ आमदार ठाकरेंच्या संपर्कात; वाचा पडद्यामागे नेमकं काय घडतय…

अजित पवार हे भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाले आहे. अजित पवारांसह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतली आहे. पण अजित पवार यांच्या येण्याने शिंदे गटातील आमदार नाराज झाल्याचे समोर येत आहे. अजित पवार निधी देत नव्हते, असा सूर शिंदेंच्या आमदारांनी महाविकास आघाडीमध्ये असताना लावला होता. तसेच राष्ट्रवादीचे कारण सांगतच त्यांनी महाविकास आघाडी सोडली होती. पण आता … Read more

…म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला; नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं हैराण करणारं कारण

सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सामील झालेले आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असतानाच आता उद्धव ठाकरेंनाही एक मोठा धक्का बसला आहे. विधानपरिषेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. आज त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही पार पडला आहे. नीलम गोऱ्हे या ठाकरे गटातील महत्वाच्या … Read more

ठाकरेंनी जिच्यावर सर्वात जास्त विश्वास टाकला तिनेच घात केला! ठाकरेंची आक्रमक वाघिन शिंदे गटात जाणार

अजित पवारांच्या बंडामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. याचा परिणाम दुसऱ्या पक्षांवरही होताना दिसून येत आहे. आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश करणार आहे. नीलम गोऱ्हे शिवसेनेत जात असल्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड एक … Read more

शरद पवार vs अजित पवार! कुणाकडे किती आमदारांचं पाठबळ? संपूर्ण यादी आली समोर, पहा कोण ठरलं सरस

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट राज्यात पडले आहे. सध्या कोणाकडे सर्वात जास्त आमदार-खासदार आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. बुधवारी दोन्ही गटांची बैठक झाली … Read more

आमदार नाराज झाल्यामुळे एकनाथ शिंदेंनी घेतला धक्कादायक निर्णय; राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार हे बंड करत शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाले आहे. तसेच अजित पवारांसह त्यांच्या काही आमदारांनी मंत्रिपदाचीही शपथ घेतली आहे. या सर्व कारणांमुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अजित पवार हे निधी देत नव्हते. ते शिवसेना संवपण्याचा प्रयत्न करत होते, असे आरोप करत शिंदे गटातील आमदारांनी महाविकास आघाडी सोडली होती. पण … Read more

शरद पवार गेम फिरवणार? संकटकाळी ज्या व्यक्तीने वाचवलं तीच आता सिल्व्हर ओकवरून फिरवतीय सुत्र

मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात दोन तुकडे झाल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे आणि ‘ताकद दाखवण्यासाठी’ सभांची आखणी केली जात आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बंडखोरांच्या गटाने भारतीय जनता पक्षाची (भाजप) बाजू घेतल्यावर वर्षभरापूर्वी झालेल्या सेना विरुद्ध सेना लढतीची ही स्थिती आठवण … Read more