गणपती मंडपात व्हिडीओ शुटिंग, IB अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन् नंतर…

नाशिकमध्ये आयबी व एटीएस अधिकाऱ्यांनी मनमाड येथे गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केली आहे. मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याचा संशय होता. चित्रीकरण करून ट्रेनने जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. यामुळे मनमाडमध्ये घातपाताचा कट उधळून लावला आहे. दहशतवादी कारवाईच्या संशयावरून इंटेलिजन्स ब्युरो … Read more

शाळेतून घरी जाताना मुलीचे अपहरण; पोलीस तपासात वडीलांबद्दल धक्कादायक माहिती आली समोर

जालना शहरातील एका व्यक्तीने आपल्याच छोट्या मुलीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. शहरातील कांचननगर येथील महिलेचा विवाह अकोला येथील योगेश नरेंद्र परमार याच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. ती सध्या साडेपाच वर्षांची आहे. असे असताना मात्र पती-पत्नीत सतत वाद होत होते. नंतर त्यांनी न्यायालयामार्फत अडीच वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. यावेळी न्यायालयाने … Read more

बीड हळहळलं! हसत्या खेळत्या भोंडवे कुटुंबाचा भयानक अंत, ४ वर्षांच्या चिमुकलीनेही सोडले प्राण

बीडमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. शिरूरजवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या कंटेनरवर मोटार आदळुन जोरदार अपघात झाला. यामध्ये एकाच कुटूंबातील चौघे ठार झाले. यामुळे मोठी खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. मृतांत ४ वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील … Read more

पोटच्या पोरानेच झोपलेल्या वडिलांवर केले सपासप वार, हल्ल्यात आईही जखमी; पुण्यातील भयानक घटना

पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वडिलांनी काम कर असे सांगितल्याने मुलाला राग आला, यामुळे त्याने हे कृत्य केले. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी शिवनाथ सध्या शिक्षण घेत नव्हता तसेच कोणता कामधंदे करत नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण यांनी त्याला … Read more

पुन्हा सैराट! प्रेमसंबंधाच्या संशयावरुन २ सख्ख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने तोडून केली हत्या, संभाजीनगरातील घटना

छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी असलेल्या चंद्रकला बावस्कर यांचे प्रेमसंबंध असल्याचा तिच्या आई-वडील आणि भावांना संशय होता. यातून ही घटना घडली आहे. राक्षा शिवारात शमीम शाह कासम शाह (वय 30 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) हे आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी तिथे अचानक चंद्रकला बावस्कर धावत … Read more

पुणे-सातारा रस्त्यावर घडलं भयंकर! भर रस्त्यात तरूण तरूणीने तडफडून सोडले प्राण

राज्यात रोज अपघातांच्या बातम्या समोर येत आहे. यामध्ये अनेकांचे जीव जात आहेत. असे असताना आता खंबाटकी घाटातील एका वळणावर चारचाकी कारचा अपघात झाला असून या अपघातात युवक-युवती जागीच ठार झाले आहेत. अपघातानंतर शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातानंतर याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे शिरवळ येथून वाहतूक वळवण्यात आली आहे. यामुळे नंतर … Read more

शिक्षकाने नवी गाडी घेतली, सासरवाडीला गाडी दाखवायला गेले अन् घात झाला; थेट विहीरीत…

घरात पहिल्यांदाच चारचाकी वाहन आल्याचा आनंद कोणाला नसतो. सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ईरन्ना बसप्पा जूजगार यांनी देखील नवीकोरी कार घेतली होती. मात्र नियतीने त्यांच्या घाव घातल्याने सगळं काही संपलं आहे. गाडी घेऊन ते मेहुण्याच्या घरी पेढे द्यायला गेले होते. त्यांना कार चालवायला येत नव्हती. यामुळे ईरन्ना यांनी एक वाहनचालक सोबती घेतला होता. सासरकडील लोकांना … Read more

प्रियसीने प्रियकरासाठी काढले कर्ज, त्याने थकवले हप्ते, तरुणीने घेतला टोकाचा निर्णय, पुण्यात धक्कादायक घटना..

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणीला आपल्या प्रियकरामुळे जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. हडपसर परिसरातील मांजरीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. राणी रवींद्र दिवटे (वय.२५) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेयसीचे नाव आहे. तसेच आदर्श … Read more

संपूर्ण कुटुंबाने जीवन संपवले, मोबाईलमधून धक्कादायक कारण समोर, तरुणांना सावध करणारी बातमी…

केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका कुटूंबाने आयुष्य संपवले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील कदमाक्कुडी परिसरातील राहत्या घरी त्यांचे मृतदेह सापडले. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या जोडप्याने आधी मुलांना संपवून मग गळफास घेतला. आर्थिक अडचणींना कंटाळून त्यांनी आयुष्य संपवले आहे. असे असताना घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. याच्या … Read more

पुण्यात इंजिनीअरने आईच्या चेहऱ्यावर पिशवी घालून केला खून, नंतर स्वत:लाही संपवलं, कारण ऐकून रडू येईल

42 वर्षीय व्यक्तीने त्यांच्या आईला औषधांचा ओव्हरडोस देऊन नंतर त्यांचा चेहरा प्लास्टिकच्या पिशवीत घालून निर्घृण हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. धनकवडी येथे गणेश मनोहर फरताडे हा आई निर्मला फरताडे यांच्यासह राहत होता. गणेश काम करत नव्हता, तसेच तो कर्जबाजारी … Read more