अंत्यसंस्कार करा नाहीतर मृतदेह फेकून द्या!! वडिलांच्या मृत्यूनंतर परदेशात नोकरी करणाऱ्या मुलीचे वक्तव्य…
सध्या अनेक मोठ्या हुद्यावर काम करणारी तरुण मुलं आपल्या आईवडिलांना संभाळत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. त्यांच्या अंत्यविधीला जाणं देखील टाळतात, आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत एका मुलीने आपल्या वडिलांबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले. या मुलीचे वडील वारले नंतर ती म्हणाली, अंत्यसंस्कार करायचे असले तर करा नाहीतर … Read more