बीडच्या सायलीचे शेवटचे शब्द अन् सर्वांना धक्काच बसला, मी आता मरतीय, कोणीही माझा…
बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी गेवराई शहरात गणेश नगर भागातील एक मुलीने आत्महत्या केली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. ही मुलगी ११ वी च्या वर्गात शिक्षण घेत होती. ती पहाटे घरातून निघून गेली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तिचा शोध सगळीकडे घेतला जात होता. नंतर एका विहीरीत तिचा मृतदेह सापडला. … Read more