‘या’ कारणामुळे जेजुरीचे खंडोबा मंदिर दीड महिना राहणार बंद, भाविक दर्शनापासून राहणार वंचित

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि घोड्याचा गाभारा उद्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिने बंद राहणार आहे. यामुळे याठिकाणी तुम्हाला जाता येणार नाही. या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. दोन्ही गाभाऱ्यात जाता येणार नाही. याबाबत प्रशासनाने माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र गडामध्ये कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही … Read more

“नितीन देसाईंना मरू दिलं, पण सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव रोखण्यासाठी दिल्लीतून सूत्र हलली”

नुकतेच काही दिवसांपूर्वी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जबाजारी झाल्याचे कारण सांगून आत्महत्या केली. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या कर्जाच्या प्रक्रियेत त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आता अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांच्या बंगल्याच्या लिलाव होणार असल्याचे समोर आलेले. मात्र काहीच … Read more

कामावरुन का काढले म्हणत केली मॅनेजरची हत्या; पुण्यातील घटनेने केली खळबळ

कामावरुन काढल्याच्या रागातून एका कामगाराने आपल्या मॅनेजरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील वडनेर येथे रात्री उशिरा ही घटना घडली आहे. यामुळे पोलीस तपास करत आहेत. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान … Read more

दलित तरुणांना कपडे काढून झाडाला उलटं टांगलं आणि…; नगरमधील निर्दयी घटनेने महाराष्ट्र हादरला

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशायावरून ही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. हरेगाव येथे बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. नंतर पोलिसांनी तातडीने पावले … Read more

CBI चा छापा अन् कस्टम अधिक्षक मयंक सिंग यांनी संपवले जीवन, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक गौप्यस्फोट

सीबीआयने काल नवी मुंबईतील कस्टम अधीक्षक मयंक सिंग यांच्या घरावर छापा टाकला होता. याप्रकरणी कस्टमचे वरिष्ठ अधिकारी मयंक सिंग यांनी आत्महत्या केली आहे. मयंक सिंगने छाप्याच्या दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली. या अधिकाऱ्याने तळोजा येथील तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयने मयंक सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. छाप्याच्या दुसऱ्या दिवशी … Read more

सोलापुरातील मंदिराची सातासमुद्रापार ख्याती, ३५९ मुखी शिवलिंग, प्रत्येक चेहेऱ्यावर वेगळे हावभाव अन्…

हरिहरेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कुंडल संगम येथे आहे. हरिहरेश्वर मंदिर हे सोलापुरातील एकमेव मंदिर आहे, जिथे भगवान शिव आणि विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते. हरिहरेश्वर मंदिरात केलेल्या उत्खननात बहुमुखी शिवलिंग सापडले. यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने या शिवलिंगाचे जतन केले. संपूर्ण देशात हे एकमेव अद्वितीय शिवलिंग आहे. हरिहरेश्वर मंदिरात स्थापन केलेले शिवलिंग एकच आहे … Read more

3 भावंडांनी मिळून बनवलं लिंबू सरबत, विषबाधेतून दोघांचा मृत्यू, घटनेने नगर हळहळलं…

अहमदनगर मधील टाकळी काझी गावात एक दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील तीन मुलांना लिंबू सरबत पिल्याने विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकजण रुग्णालयात दाखल आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुलांचे वडील बापू म्हस्के हे गवंडी काम करतात. तसेच आई स्वप्नाली बापू म्हस्के … Read more

ही वनस्पती आहे हिऱ्यापेक्षाही मौल्यवान, जिथे मिळेल तिथून घरी आणा; फायदे वाचून थक्क व्हाल

आपल्या देशात अनेक आयुर्वेदिक वनस्पती आढळतात. याचे महत्व देखील खूप मोठे आहे. आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बद्दल माहिती सांगितली आहे. यामध्येएक अशी वनस्पती आहे, जी खूपच बहुमूल्य आहे याचे हजारो कायदे आहे. या वनस्पतीचे नाव आहे ‘छोटा गोखरू’ ही वनस्पती अगदी सहजपणे नदीच्या काठावर किंवा शेतात उपलब्ध असते. रिकामे मैदानावर देखील ही वनस्पती सहजपणे … Read more

बापाने आयुष्यभर दगड फोडले, लेकानं कष्टाचं पांग फेडलं; ठरला गावातला पहीलाच खाकीवाला

जालन्यातील एका तरुणाने एक स्वप्न बघून त्याचा पाठलाग केला. नंतर त्याचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. गोलापांगरी गावाजवळील गोला या वडारवाडीतील तरुण अविनाश रामू पवार हा पोलीस दलात भरती झाला, यानंतर त्याच्या घरच्यांना आनंद गगनाला मावेनासा झाला. गावकऱ्यांनी त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली. अविनाश हा पोलीस झालेला वडारवाडीतील पहिलाच तरूण ठरला आहे. यामुळे हा आनंद … Read more

अनेक वर्ष ज्या मंदिरात सेवा दिली तेथेच मृत्यूने गाठले, भजन संपले अन् धाडकन खाली कोसळला, तडफडून अंत

मुंबईतील मुलुंडमधील बालराजेश्वर मंदिरात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील मंदिरात असलेल्या पंख्यात विद्युत प्रवाह उतरला. यामुळे या तरुणाचे निधन झाले आहे. याठिकाणी भजन सुरू होते. भजनाच्या कार्यक्रमानंतर ही घटना घडली आहे. निमेश भरत भिंडे असे या तरुणाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, … Read more