Husband Wife Fight : घरच्यांना फोन, पत्नी बेपत्ता, नंतर रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत आढळली, घडली भयंकर घटना….
Husband Wife Fight : अनुपगढ जिल्ह्यातील रायसिंगनगर पोलिस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी पतीने आपल्या पत्नीवर हल्ला करुन तिला जखमी केले त्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे, असं समजून तिला रस्त्यावर फेकून दिले आहे. याबाबत तपास सुरू असून याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की … Read more