MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीला जवळच्या मित्रांनीच फसवलं, करोडोंना लावला चुना, नेमकं काय घडलं? वाचा..

MS Dhoni : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या एका फसवणुकीच्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. मिहिर दिवाकर हा धोनीचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जातो. तो धोनीचा बिझनेस पार्टनरही आहे. मिहिरने धोनीबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  आता धोनीने अरका स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडच्या मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वासविरुद्ध रांची कोर्टात अपराधिक तक्रार … Read more