Budget 2024 : आयकर प्रणालीमध्ये बदल नाही, किती उत्पन्नावर टॅक्स नाही? जाणून घ्या…

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा सादर केला. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आहे. यामुळे याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. यामुळे यामध्ये मोठ्या घोषणा केल्या जाणार असल्याचे सांगितले जात होते. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण मतदार, पगारदार आणि एकंदर सर्व घटकांना अंदाजात घेत अर्थसंकल्पात तशा तरतूदी केल्याचे दिसून आले. … Read more