Pune News : गुप्तांग कापून रस्त्यात फेकले, पुण्यातील अर्भकासोबत धक्कादायक घडलं, ससूनमध्ये उपचार सुरू…
Pune News : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मूल जन्मल्यावर आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी त्याच्या रक्तामासाच्या माणसांनीच त्याला मृत्यूच्या छायेत ढकलून दिल्याची घटना घडली आहे. गुप्तांग कापून रस्त्यावर टाकून दिलेल्या नवजात अर्भकाचा गेल्या सात दिवसांपासन मृत्यूशी लढा सुरू आहे. अर्भकावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची … Read more