Alibaug Crime: आईने जेवण दिले नाही, उच्चशिक्षित लेकाला राग अनावर, पुढे भयंकर घडलं..

Alibaug Crime : जन्मदात्या आईलाच जिवंत जाळून संपवल्याची संतापजनक घटना अलिबाग मधून समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलाने आईकडे जेवण मागितले ते दिले नाही, म्हणून या तरुणाने हे कृत्य केले आहे. अलिबागमधील सुडकोली नवखार येथे ही घटना घडली आहे. आयटी मधून शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षित जयेश खोत या युवकाने जन्मदात्या आईचाच खून केला … Read more