World Cup 2023 : भारताला वेगळा चेंडू देतात त्यामुळेच त्यांचे गोलंदाज विकेट घेतात; गंभीर आरोपांनी हादरले क्रिकेटजगत

World Cup 2023 : सध्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची धमाकेदार कामगिरी सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या ७ पैकी ७ लढतीत विजय मिळवला आहे. आता भारताच्या या कामगिरीवर पाकिस्तानच्या पोटात दुखू लागले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूच्या डोक्यावर परिणाम झाला की काय असे तुम्हाला वाटले. पाकिस्तानचे क्रिकेटपटू हसन रजा याने हे वक्तव्य … Read more