इंदापूर गोळीबार

पंढरीला निघाले, वाटेत जेवायला थांबले, हॉटेलमध्ये दोस्तानेच केली गेम, इंदापूर गोळीबाराचे भयंकर सत्य आले समोर

इंदापूर शहरात तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये ही ...